१. विमल राष्ट्र घडो अभिजात
प्रबोधिनीचे विकसनशील चिंतन काळ बदलतो तसे शब्दांचे अर्थ बदलतात. प्राधान्यक्रम बदलतात. दीर्घ काळ काम करू इच्छिणाऱ्या संघटनांना त्यामुळे आपली उद्दिष्टे त्या त्या काळातील अर्थवाही शब्दांमध्ये मांडावी लागतात. ‘मनुष्यघडण’ ऐवजी ‘देशातील सुप्त मनुष्यशक्तीचा आत्मसन्मान वाढविणे’ अशी पुनर्मांडणी आपण या करताच केली. हे आपले मध्यंतर उद्दिष्ट आहे. त्याहून लांबच्या दीर्घकालीन उद्दिष्टाची नवीनभाषेत पुनर्मांडणी करावी लागेल का, असा […]
१. विमल राष्ट्र घडो अभिजात Read More »