शिवभूमि आजला….
सांगा हो, सांगा ही नवलाई, ही स्फूर्ती येथे कसली? ऐका हो, ऐका हो शिवभूमि आजला नवेच लेणे ल्याली ! ।। ध्रु. ।। हा चकित थबकला गुंजवणीचा ओघ हो काय वर्तले ? पुसती विस्मित मेघ वरुषा शतकांचे मौन सोडुनी अपुले ही पर्वतराजी हळूच हसुनी वदली शिवभूमि आजला नवेच लेणे ल्याली ! ।।१ ।। स्मरला सर्वांना तो […]