६.सर्वात दुर्बळ दुव्यापाशी साखळी तोडा
६.सर्वात दुर्बळ दुव्यापाशी साखळी तोडा दोन छान बोधप्रद गोष्टी आहेत. पहिल्या गोष्टीत एका राजाचे डोळे खूप दुखायला लागतात. त्यांची आग-आग होत असते. वैद्य येतो, डोळे तपासून निदान करतो. खूप रखरखीत, उन्हाचे वातावरण बरेच दिवस आहे. त्यामुळे डोळे कोरडे पडले आहेत. उपाय म्हणजे राजाने भरपूर हिरवाई पाहावी असे वैद्य सांगतो. राजाने लगेच सर्व भिंती, वस्तू, कपडे, […]
६.सर्वात दुर्बळ दुव्यापाशी साखळी तोडा Read More »