ज्ञान प्रबोधिनी न्यासांतर्गत करोनासाठी मदत कार्य
नमस्कार , सध्या भारतात तसेच सर्व जगातच थैमान घातलेल्या कोरोना या आजाराने सर्वच जनजीवन विस्कळीत होते आहे.
अनेकांना दोन वेळचा स्वयंपाक देखील करता येत नाहीये. ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून पुणे , सोलापूर,हराळी- उस्मानाबाद, तसेच बीड - अंबाजोगाई येथे
मोठ्या प्रमाणावर मदत कार्य सुरु आहे. पुण्यातील वस्ती भागात राहणाऱ्या कुटुंबाना मदतीची गरज आहे.
आपण या कार्यात सहयोग द्यावा अशी विंनती आहे.
त्यासाठीचे तपशील पुढे दिले आहेत.
ज्ञान प्रबोधिनी न्यासांतर्गत करोना साठी भारतीय नागरीक असलेल्या व्यक्तीला देणगी online द्यायची असेल तर खाली दिलेल्या बँक खात्यात जमा करावी.
Name of The Account : Jnana Prabodhini
Bank : State Bank of India
Account Number :
00000035650372015
Branch : Deccan Gymkhana(01110)
IFSC :SBIN0001110
त्याचप्रमाणे आपले खालील अत्यावश्यक तपशील घ्यावेत.
१. नाव :
२. पत्ता :
३. संपर्क क्रमांक :
४. PAN :
५. देणगीचा हेतू
हे पाचही तपशील jpco@jnanaprabodhini.org या इमेल ID वर पाठवावे.