उपासनेतून प्रेरणा आणि प्रतिभा
. . . . प्रबोधिनीच्या कामाला आत्तापर्यंत जे काही यश मिळालं त्याचं रहस्य दैनंदिन उपासनेत आहे. प्रबोधिनीचं आत्ताचं यश हाही अनेकांना चमत्कार वाटतो. हा सारा चमत्कार उपासनेतून घडला. नित्य उपासनेतून नवनवीन सुचत गेलं, ते प्रत्यक्षात आणण्याचा निश्चय पक्का होत गेला. प्रेरणेमुळे प्रतिभापूर्ण कार्यचिंतन, कार्यविस्तार, कार्यप्रशासन हे घडत गेलं. . . . . उपासनेने विचारांना टोक […]
उपासनेतून प्रेरणा आणि प्रतिभा Read More »