राष्ट्रकारणाची विविध अंगे
आध्यात्मिक राष्ट्रयोग व्याख्यानमाला – भाग २ – राष्ट्रकारणाची विविध अंगे https://youtu.be/n6HtFMtMkkU वैचारिक क्र.२ – राष्ट्रकारणाची विविध अंगे – मा.संचालक (कृपया नोंद घ्यावी – मा. श्री. गिरीशराव बापट यांच्या व्याख्यानमालिकेतील दुसऱ्या व्याख्यानाचे व त्यासंदर्भातील प्रश्न उत्तरांचे शब्दांकन करण्याचा येथे प्रयत्न केला आहे. हे शब्दांकन मा. गिरीशरावांकडून तपासून घेण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे त्यामध्ये काही त्रुटी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या […]
राष्ट्रकारणाची विविध अंगे Read More »