भाग ३- ७. कृतीचे ध्येयाशी अनुसंधान
विकासाचे व्यवसायीकरण : एका मोठ्या कंपनीला आपल्या फायद्यातील काही भाग ग्रामविकसनाच्या कामासाठी वापरावा असे वाटले. त्यांनी प्रबोधिनीत चौकशी केली. आपण त्यांना आपल्या विविध योजना सांगितल्या. त्यातील एक कल्पना त्यांना आवडली. ती कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आर्थिक मदत देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. आपण त्यांना खर्चाच्या अंदाजासह योजना सादर केली. आर्थिक उलाढाली करणारी कंपनीच ती. त्यांचा सर्व […]
भाग ३- ७. कृतीचे ध्येयाशी अनुसंधान Read More »