७. प्रथम ते द्वितीय प्रतिज्ञेचा प्रवास
प्रथम प्रतिज्ञेनंतर द्वितीय प्रतिज्ञेची आवश्यकता का आहे? प्रथम प्रतिज्ञा आजीवन राष्ट्रसेवा करण्याची आहे. राष्ट्रसेवा कशी करायची याचा निश्चय त्यात नाही. राष्ट्रसेवेचे अनेक मार्ग आहेत. ते हळूहळू कळत जातात. त्यात आपल्या स्वभावाला अनुकूल असा मार्ग त्यानंतर लक्षात येतो. काही जणांना आपले कार्यक्षेत्र सापडते. कार्यक्षेत्र सापडले तरी त्यात काम करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक व्यक्तिशः काम करण्याची […]
७. प्रथम ते द्वितीय प्रतिज्ञेचा प्रवास Read More »