संस्थेच्या घटनेतील उद्देश – प्रकट चिंतन ६
प्रस्तावना एखाद्या संस्थेचा संस्थानिर्मिती लेख (मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशन) आणि तिची नियमावली (रुल्स रेग्युलेशन्स्) मिळून तिची कायदेशीर घटना होते. ज्ञान प्रबोधिनीच्या सदस्यांनी दर पंधरा वर्षांनी आपल्या घटनेचा आमूलाग्र आढावा घेऊन बदलत्या काळानुसार तिच्यात आवश्यक वाटल्यास समूळ बदल करावेत अशी तरतूद ज्ञान प्रबोधिनीच्या नियमावलीत प्रथमपासूनच होती. त्यानुसार नियमावलीत व संस्थानिर्मिती लेखातील उपक्रमांच्या परिच्छेदात वेळोवेळी काही बदल झाले, […]
संस्थेच्या घटनेतील उद्देश – प्रकट चिंतन ६ Read More »