८. समाजसंस्थापनेसाठी व्यक्तिमत्व विकसन
भन्न मूर्तीतील देव कुष्ठरोगाने विविध प्रकारचे अपंगत्व आलेल्यांचे पुनर्वसन करून त्यांच्यात आत्मसन्मान निर्माण करण्याचे काम करणारे बाबा आमटे यांचे नुकतेच निधन झाले. कुष्ठरोग्यांमध्येही देव पाहावा ही दिशा विवेकानंदांनी दाखवली. व्यक्तिगत आचरणाचा नमुना गांधीजींनी दाखवला. सामूहिक आचरणाचा टिकाऊ नमुना बाबा आमट्यांनी दाखवला. कुष्ठरोग निर्मूलनाचे काम आता प्रतिबंधाच्या टप्प्याला येऊन पोचले आहे. काही वर्षांनी त्याचे पूर्ण उच्चाटनही […]
८. समाजसंस्थापनेसाठी व्यक्तिमत्व विकसन Read More »