८. कामातील गुणवत्तेच्या चढत्या-वाढत्या पायऱ्या
८. कामातील गुणवत्तेच्या चढत्या-वाढत्या पायऱ्या आजपर्यंत गीतेतील सात श्लोकांचे निरूपण पाहिले. वीरवृत्तीने सदैव कामाला सज्ज असणे हे त्यांपैकी पहिल्या श्लोकाचे तात्पर्य. स्वतःच स्वतःच्या प्रगतीची सूत्रे हातात घ्यायची असतात हे दुसऱ्या श्लोकाचे सार. सर्व क्रिया वेळच्या वेळी, योग्य प्रमाणात, योग्य रितीने केल्याने साध्य होणारा योग दुःख दूर करतो हे तिसऱ्या श्लोकात पाहिले. पुढच्या तीन श्लोकांमध्ये मिळून […]
८. कामातील गुणवत्तेच्या चढत्या-वाढत्या पायऱ्या Read More »