धर्मसंस्थापना : धर्मसंस्थापनेचे आधुनिक स्वरूप
भारतीय मुशीतला विचार भारतीय राष्ट्राच्या विकासासाठी समर्थांचे विचार आज ही मार्गदर्शक होऊ शकतील असे वाटते, म्हणून हे संकलन केले. याची सुरुवात व्यक्तीच्या विकासासाठी आवश्यक सद्गुणांच्या वर्णनाने केली आहे. याचा शेवट हे गुण अंगी बाणवलेल्या भाग्यवान व्यक्तीच्या वागण्याच्या वर्णनाने केला आहे. राष्ट्र विकसित होण्यासाठी व्यक्ती विकसित होणे हे मुख्य. त्याचा भारतीय मुशीतला आणि स्वत: अनुभवलेला विचार […]
धर्मसंस्थापना : धर्मसंस्थापनेचे आधुनिक स्वरूप Read More »