तत्वसप्तक

संघटना : तृतीय खंड लेख

३.४ संघटना एकतेची शक्ती भगिनी निवेदितांनी संघटनेविषयी म्हटले आहे, ‘आज संघटना करून सामुदायिकरीत्या अनेक प्रश्न हाती घेतले पाहिजेत. ते प्रश्न आपली वाट पाहात आहेत. मी एकटा दुनियेला हलवीन या भ्रमात, या पोकळ घमेंडीत अतःपर कोणी राहू नये. लावलेला प्रत्येक शोध, लिहिलेले प्रत्येक काव्य, कल्पनेत खेळवलेले प्रत्येक स्वप्न, संपादिलेली कोणतीही गोष्ट – ती सामुदायिक होऊ दे, […]

संघटना : तृतीय खंड लेख Read More »

जनी जनार्दन ऐसा भाव : तृतीय खंड लेख

जनी जनार्दन ऐसा भाव भगवान श्री रामकृष्ण परमहंसांच्या जीवनातील एक गोष्ट सांगतात. १८८४ मध्ये एकेप्रसंगी वैष्णव पंथाबद्दल चर्चा निघाली. चैतन्यांनी स्थापित केलेल्या पंथाची वैशिष्ट्ये सांगून अखेर रामकृष्ण म्हणाले, ‘यात तीन गोष्टी मुख्य आहेत, एक म्हणजे नामोच्चार, दुसरे सर्वांभूती दया, तिसरे वैष्णवांची म्हणजेच परमेश्वराच्या भक्तांची सेवा. या तीन तत्त्वांचा अर्थ काय ? परमेश्वराचे सदैव नामस्मरण […]

जनी जनार्दन ऐसा भाव : तृतीय खंड लेख Read More »

हिंदू जीवनदृष्टी : तृतीय खंड लेख

३.२ हिंदू जीवनदृष्टी हिंदुत्व हा ज्ञान प्रबोधिनीच्या स्फूर्तीचा अक्षुण्ण झरा आहे. या शब्दातून सहस्त्रावधी वर्षे अप्रतिहत वाहात असलेल्या भारतीय परंपरेत नि संस्कृतीत जे उत्तम, उदात्त, उन्नत आहे त्याचे संजीवक स्मरण होते. १९५२ मध्ये डॉ. आप्पाजी पेंडसे यांनी लिहिलेल्या ‘विवेकानंद काय म्हणाले?’ या पुस्तकात हिंदुत्वाची चतुःश्लोकी व्याख्या केली आहे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या हिन्दुत्वाच्या तत्पूर्वीच्या […]

हिंदू जीवनदृष्टी : तृतीय खंड लेख Read More »

धर्मसंस्थापना : तृतीय खंड लेख

कालाच्या स्पर्शाने मलिन होत नाहीत अशा काही शाश्वत संकल्पना असतात. सहस्त्रो वर्षांपूर्वी जीवनाला त्या जेवढ्या सामर्थदायी होत्या, तेवढ्याच त्या आज आहेत आणि उद्याही रहातील. अशा व्यापक आणि शाश्वत संकल्पनांपैकी धर्मसंस्थापना ही संकल्पना आहे. ज्ञान प्रबोधिनीच्या संस्थापक संचालकांनी ते ध्येय म्हणून कार्यकर्त्यांपुढे ठेवलेले आहे.’धर्मसंस्थापना’ या शब्दाचा संदर्भ भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाच्या […]

धर्मसंस्थापना : तृतीय खंड लेख Read More »