Jnana Prabodhini With the North East
At Jnana Prabodhini (JP), we believe that India’s diversity is the foundation of its unity. JP’s National Integration wing conducts programmes in the areas of Education, Research and cultural documentation, tourism, employment, and health in the North-Eastern region.
Ishanya Setu (a bridge with the North East) is the bridge that connects us with the local Artisans of North East India. It provides them with a stage to showcase their traditional handmade textiles so that we can appreciate them and share them with others!
ज्ञानप्रबोधिनी आणि ईशान्य भारत
ज्ञानप्रबोधिनी चा असा ठाम विश्वास आहे की राज्या राज्यांतील विविधता ही देशाच्या ऐक्याचीच विविध रूपे आहेत. ज्ञान प्रबोधिनीच्या राष्ट्रीय एकात्मता कार्यदिशेच्या माध्यमातून ईशान्य भारतात शिक्षण, संशोधन, उद्योजकता, सांस्कृतिक दस्तऐवजीकरण, पर्यटन, रोजगार आणि आरोग्य या क्षेत्रांत विविध काम चालते.
‘ईशान्य सेतु’ द्वारा ईशान्य भारतातील स्थानिक कारागिरांबरोबर काम करत त्यांच्या पारंपरिक हस्तनिर्मित वस्त्रांना आणि हस्तकलेला एक मंच मिळवून देण्याचे काम करायचे आहे. इथे येऊन आपण त्यांच्या कलांचा, कारागिरीचा आणि सौंदर्यसंपन्न परंपरेचा आस्वाद घेऊ शकतो आणि ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवू शकतो!
