Good Practices Article 2 – Shri. Mayur Khaire, CEO, Muktangan Trust, Mumbai

नमस्कार,
ज्ञान प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या त्रिदशकपूर्ती निमित्त आपण आपले अधिकारी आणि इतर क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे Good Practices Document तयार करत आहोत. यातील पुढील लेख केंद्राचे २०११ चे विद्यार्थी आणि सध्या मुक्तांगण ट्रस्ट, मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले श्री. मयूर खैरे यांच्या प्रवासावर आधारित आहे. तयारी करत असतानाच काही वयक्तिक अडचणींमुळे पर्यायी करियर शोधावे लागले आणि पुढे त्याच करियर मधून त्यांना आपल्या आयुष्याचे ध्येय गवसले. आणि आज त्याच ध्येयासाठी मयूर खैरे अविरत काम करत आहेत.
ते ध्येय कोणते नेमके? काम काय करत आहेत? हे जाणून घेण्यासाठी त्यांचा लेख नक्की वाचा.
लेख वाचण्यासाठी शेजारील दुव्याचा वापर करा – क्लिक करा

In our Good Practices Article Series the next article is of our 2011 batch alumni Shri. Mayur Khaire. Mayur wanted to pursue career in Civil Services. However, a tragedy at home forced him to find parallel career along with studies. And while pursuing that career, Mayur found his passion. He found his career goals and subsequent life goals. Today he is doing some outstanding work within his sector.
What is that work? What brought him into Impact Sector? How he found his goals in it? To understand more about it, kindly read the full article.
To read the full article – click here