ध्येयाचा सुगंध लाभला जीवना
आता समर्पणा पूर्ण व्हावी॥ध्रु.॥
क्रोध अहंकार जावो निरसून
विशुद्ध कांचन उजळावे॥१॥
ईर्ष्या-असूयेला नाही येथ स्थान
निर्मळ चैतन्य खळाळत॥२॥
प्रबोधिनीपद्म हिंदुराष्ट्रापायी
त्याचा अंश मीही धन्य झालो॥३॥
ध्येयाचा सुगंध लाभला जीवना
आता समर्पणा पूर्ण व्हावी॥ध्रु.॥
क्रोध अहंकार जावो निरसून
विशुद्ध कांचन उजळावे॥१॥
ईर्ष्या-असूयेला नाही येथ स्थान
निर्मळ चैतन्य खळाळत॥२॥
प्रबोधिनीपद्म हिंदुराष्ट्रापायी
त्याचा अंश मीही धन्य झालो॥३॥