संत्रिका विभागाने १९८३ सालापासून व्याख्याने आयोजित केली आहेत. काही ‘स्मृतिव्याख्यानमाला’ अंतर्गत व्याख्याने झाली, काही विशिष्ट निमित्ताने व्याख्याने झाली, तर काही वैचारिक व सांस्कृतिक अभ्यासाच्या दृष्टीने आयोजिलेली व्याख्याने आहेत. येथे २०२३पर्यंत झालेल्या व्याख्यानांची सूची जोडली आहे. त्यातून संत्रिकेत झालेल्या व्याख्यानांचे विषयवैविध्य समजते.
https://docs.google.com/spreadsheets/d/1vyS8OMydr9j_oFxx7Q45nev-oO17xc9bJgk2SGLGGBI/edit?usp=sharing