Post

हिंदू जीवनदृष्टी

हिंदुत्व हा ज्ञान प्रबोधिनीच्या स्फूर्तीचा अक्षुण्ण झरा आहे. या शब्दातून सहस्रावधी वर्षे अप्रतिहत वाहात असलेल्या भारतीय परंपरेत नि संस्कृतीत जे उत्तम, उदात्त, उन्नत आहे त्याचे संजीवक स्मरण होते. १९५२ मध्ये डॉ. आप्पाजी पेंडसे यांनी लिहिलेल्या ‘विवेकानंद काय म्हणाले?’ या पुस्तकात हिंदुत्वाची चतुःश्लोकी व्याख्या केली आहे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या हिन्दुत्वाच्या तत्पूर्वीच्या व्याख्याकारांच्या व्याख्यांचाही त्यांनी […]

हिंदू जीवनदृष्टी Read More »