प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न क्रमांक १

१ : दि. १५ जुलैच्या सकाळमध्ये ‘दि. १५जुलै ला ज्ञान प्रबोधिनीचा प्रारंभ झाला’ असे छापून आले आहे. आपण दि. ८ ऑगस्ट हा प्रबोधिनीचा वर्धापन दिन मानतो. तारखांमध्ये असा फरक का ? उत्तर :- : दि. १५ जुलै १९६२ ला पुण्यातील शिक्षण-तज्ञांची सभा भरवून त्या सभेत कै. आप्पांनी ज्ञान प्रबोधिनी स्थापन करण्याचा ठराव संमत करून घेतला. […]

प्रबोधिनीविषयी सर्वसाधारण प्रश्न क्रमांक १ Read More »