Good Practices Article 11 – Smt. Rajlakshmi Kadam, Consul (trade) at the Consulate General of India – New York, USA
नमस्कार,ज्ञान प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या त्रिदशकपूर्ती निमित्त आपण आपले अधिकारी आणि इतर क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे Good Practices Document तयार करत आहोत. प्रशासकीय सेवेत जाण्यासाठीची तयारी म्हणजे फक्त अभ्यास आणि बुद्धिमतेची परीक्षा नाही. या परीक्षेत त्या व्यतिरिक्त प्रत्येक विद्यार्थ्याचे अनेक पैलू, क्षमता पणाला लागतात आणि तपासले जातात. जसे की जिद्द, चिकाटी, संयम, प्रसंगावधान, इ. […]









