द्वितीय प्रतिज्ञिताची जीवनशैली
द्वितीय प्रतिज्ञेमध्ये राष्ट्रसेवा आणि धर्मसंस्थापना या ध्येयांसाठी संघटनेचा घटक म्हणून आयुष्यभर काम करण्याचा संकल्प करायचा असतो. असे काम करायचे झाले तर दिवसाचे काही तास या ध्येयासाठी काम करायचे आणि इतर सर्व वेळ आपल्या आवडी-निवडीनुसार कौटुंबिक आणि व्यक्तिगत जीवनात घालवायचा असे करून चालत नाही. संघटनेतील जीवन दिवसाच्या काही तासांचे असू शकेल. संघटनेतील काम आणि आपले उदरनिर्वाहाचे […]
द्वितीय प्रतिज्ञिताची जीवनशैली Read More »