११. आपापल्या श्रद्धेच्या बळावर एकाच सत्याकडे
११. आपापल्या श्रद्धेच्या बळावर एकाच सत्याकडे ज्ञान प्रबोधिनीच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त महापुरुषपूजा या नावाचा एक अभिनव कार्यक्रम करण्यात आला होता. या पूजेमध्ये सर्व धार्मिक संप्रदायांच्या धर्मग्रंथांची पूजा करण्यात आली. त्या ग्रंथांमधल्या काही प्रार्थना म्हणण्यात आल्या व रामदास, दयानंद, विवेकानंद आणि अरविंद या चार राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या महापुरुषपूजेचे वृत्त ज्ञान प्रबोधिनीच्या दुसऱ्या खंडात […]
११. आपापल्या श्रद्धेच्या बळावर एकाच सत्याकडे Read More »