ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन ग्रामीण – कातकरी विकास प्रकल्प
वार्षिक वृत्त २०२४-२५ २०१७-१८ या वर्षी सुरु केलेल्या या प्रकल्पात शिक्षण,आरोग्य,रोजगार, आर्थिक साक्षरता,शासकीय योजना,व्यसनाधीनता,अंधश्रद्धा असे एकूण ७ विषयांवर काम चालते या वस्त्यांवर एकूण काम करणाऱ्या मार्गदर्शिका ताई १४ या आहेत. २०२४-२०२५ या वर्षी मालवली, कोंढवली, अडवली, अंबवणे, भोसले पाली, माळेगाव, चेलाडी, कातवडी या ८ वस्त्यांवर नियमत व धानेप, कोंढावळे, विहीर, वैद्यवाडी, वाजेघर, साखर, सोंडे माथना […]
ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन ग्रामीण – कातकरी विकास प्रकल्प Read More »