ज्ञान-कर्म-युत भक्ती व्रताचे साधक:- स्व.वामनराव अभ्यंकर
मला भाषा शिक्षणात फारशी आवड नव्हती, त्यामुळे त्यात गतीही नव्हती. इंग्रजीची भयाण भीती वाटायची, तर मराठीत शुद्धलेखन आणि उच्चारांच्या चुका व्हायच्या. संस्कृत शिकताना तर मनात जी भीती बसली होती, ती निघणे अवघडच होते. माझ्या पदव्युत्तर शिक्षणापर्यंत मला संस्कृतचा अजिबात गंध नव्हता. एखादे सुभाषित केवळ पाठ होते. रामरक्षा सुद्धा संथा न घेताच शिकलो होतो, त्यामुळे वाणीत […]
ज्ञान-कर्म-युत भक्ती व्रताचे साधक:- स्व.वामनराव अभ्यंकर Read More »
