साहाय्य - प्रेशंट टेक्नॉलॉजीज् प्रायव्हेट लिमिटेड

विज्ञान प्रात्यक्षिक

स्तर 2

दिलेल्या क्षारांमधील क्लोराइड, ब्रोमाइड व आयोडाइड आयनांचे अस्तित्व ओळखणे.
रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास करून त्यांच्या निरीक्षणांची नोंद करणे व अभिक्रियेचा प्रकार ओळखणे.
प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम पडताळणे.
गुणसूत्री विभाजन व अर्धगुणसूत्री विभाजन यांचा अभ्यास करणे.
होपच्या उपकरणाच्या साहाय्याने पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करणे.
रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास करून त्यांचे वर्गीकरण करणे.
बर्फावर उष्णतेचा होणार परिणाम आलेखाच्या साहाय्याने अभ्यासणे.
बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर काढणे.
गरम पाणी थंड होत असताना त्याचे तापमान मोजणे आणि काल-तापमान यांचा आलेख काढणे.
जास्वंदीच्या फुलातील प्रजननांगांचा अभ्यास करणे.
गांडूळ व झुरळ यांचे निरीक्षण करून आकृत्या काढणे व वैशिष्ट्ये अभ्यासणे.
विद्युतवाहक तारेच्या वेटोळ्यांतून विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र अभ्यासणे.
वेगवेगळ्या आपतन कोनासाठी प्रिझममधून जाणाऱ्या प्रकाश किरणांचा मार्ग आखणे व विचलन कोन मोजणे
अमिबामधील द्विविभाजन आणि हायड्रातील मुकुलायन यांचा तयार काचपट्ट्यांच्या साहाय्याने अभ्यास करणे.
कार्बनी संयुगांंतील ऑक्सिडीकरण आणि समावेशन अभिक्रियांचा अभ्यास करणे
क्षारांच्या द्रावणावर होणारी अभिक्रिया अभ्यासणे
श्वसन प्रक्रियेत कार्बनडाय ओक्साइड वायू बाहेर टाकला जातो हे प्रयोगाने दाखविणे.
आपल्या इमारतीचे किंवा घराचे आपत्ती व्यवस्थापनाविषयक सर्वेक्षण करणे.
मानवी पुनरूत्पादन संस्थांचा अभ्यास करणे.
मासा व कबुतर यांचे निरीक्षण करून आकृत्या काढणे व वैशिष्ट्ये अभ्यासणे.
ॲसेटिक ॲसिडच्या भौतिक व रासायनिक गुणधर्माचा अभ्यास करणे.
परिसरातील परिसंस्थांचा तुलनात्मक अभ्यास करणे.
औद्योगिकदृष्ट्या उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करणे.
अझोला, ॲनाबिना, अझोटोबॅक्टर, नोस्टॉक यांची वैशिष्ट्ये अभ्यासणे.

Educational Resource Centre

Movement of Open Online Learning. Transmitting quality education programmes to students, parents and teachers across the country through video conferencing and e-resources. Brining Quality Education to Every Child using approriate Technology.